सूचना

 • या परिचय सोहळ्यास वधू/वर यांनी उपस्थित राहणे आवश्यकच आहे. वधू/वर सोबत असतील तरच पालकांना प्रवेश मिळेल, याची कृपया नोंद घ्यावी.
 • वधू/वरांसाठी ड्रेसकोड अनुक्रमे साडी / ड्रेस आणि फॉर्मल असा आहे.
 • शैक्षणिक पात्रता - १० वी. / १२ वी. / आई. टी. आई. / बी. ए. / बी. कॉम. / बी. एस. सी. सोडून उच्चविद्याविभूषित - व्यावसायिक पदवी असलेले शिक्षणक्रम
 • फक्त परदेशातील वधू/वरांच्या पालकांना वधू/वर परदेशात असल्यास उमेदवाराशिवाय प्रवेश मिळेल.
 • प्रत्येक वधू अथवा वर यांच्यासाठी प्रवेश मूल्य (दोन पालकांसह) रु. १०००/- (रुपये एक हजार फक्त) असे आहे. समारंभास उपस्थित राहणाऱ्या इतर नातेवाईकास रु. २००/- (रुपये दोनशे फक्त) असे प्रवेश मूल्य आहे. यात दुपारचे भोजन व चहा समाविष्ट आहे.
 • परिचय पुस्तिका pdf (soft copy) स्वरूपात रु. ५०/- मात्र सवलतीच्या दरात त्याच दिवशी उपलब्ध होईल.
 • सदर कार्यक्रमाच्या पुस्तिकेत ज्या उमेदवारास संपूर्ण पान परिचय पत्र प्रकाशित करावयाचे असेल त्यास वेगळा खर्च लागेल, तसे आपण देऊ शकतात.
 • हा प्रवेश अर्ज प्रत्येक वधू-वरांनी संपूर्ण भरून पदवी / शैक्षणिक प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पगार पत्रक / आय. टी. विवरण, एक फोटो अपलोड करून प्रवेश शुल्क भरावे.
 • सोहळ्याची वेळ मर्यादित असल्याकारणाने सर्व समाजबांधवांनी वेळ व शिस्त पालन करणे महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन मंडळास सहकार्य करावे, हि नम्र विनंती.
 • शासकीय नियम आणि (कोविड-१९) सरकारी आचारसंहितेचे प्रत्येकाने पालन करावे.
 • मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवावे.

 

प्रायोजक