माहिती

सस्नेह नमस्कार,
विवाह म्हणजे एक अतूट बंधन,
साताजन्माच्या रेशीमगाठी!

संस्कारवाणी युवक मंडळ, नाशिक आपल्या लाडशाखीय वाणी समाजातील उच्च विद्याविभूषित वधू-वरांसाठी उपलब्ध करून देत आहे एक आपलं व्यासपीठ. त्याचबरोबर आपल्या नियोजित जोडीदाराला आमंत्रणापूर्वी आपल्या परिवारासोबत प्रत्यक्ष बघण्याची आणि त्याला जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत, तेही एकाच ठिकाणी, एकाच व्यासपीठावर.

संस्कारवाणी युवक मंडळ, नाशिक आयोजित उच्चविद्याविभूषित वधू-वर परिचय सोहळा फेब्रुवारी २०२१

संमेलन शुभदिवस : शनिवार, २७ फेब्रुवारी २०२१
नाव नोंदणी व नाष्टा : सकाळी ०८:०० ते ०९:३०
कार्यक्रमाची सुरुवात : सकाळी ०९:३० ते १०:००
वधू-वर यांचा परिचय : सकाळी १०:३० ते ०३:००
स्नेहभोजन : दुपारी ०३:३०
स्थळ : महाकवी कालिदास कलामंदिर, शालिमार, नाशिक
स्नेहभोजन व्यवस्था : एच.आर.डी. सेंटर

प्रायोजक